Terms & Conditions
या वेबसाइटचा वापर करताना खालील अटी व शर्ती लागू होतील:
या वेबसाइटवरील सर्व माहिती शैक्षणिक उद्देशाने दिली आहे.
तुम्ही घेतलेले कोणतेही निर्णय तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असतील.
या वेबसाइटवरील कोणतीही सामग्री (Content) परवानगीशिवाय कॉपी, शेअर किंवा विक्रीसाठी वापरू नये.
Webinar / Course मध्ये दिलेली माहिती केवळ शिकण्यासाठी आहे, त्यातून मिळणारे परिणाम व्यक्तीनुसार बदलू शकतात.
आम्ही कोणत्याही प्रकारच्या हमी (Guaranteed income) देत नाही.
या वेबसाइटचा वापर केल्यास तुम्ही या अटी मान्य करता.
धन्यवाद!